Friday, March 5, 2010

एक सुरुवात प्रवासाची ...


मुक्तछंद - एक स्पंदन मनाचं,
मनातल्या हळुवार भावनांचं,
माझ्या कवितांच्या विश्वाचं ! ! !

2 comments:

  1. ok so blog च नाव मुक्तछंद आहे. you should have spelt it - muktach*h*and*a*. मी सगळे कॉम्बिनेशन्स ट्राय केले - मुक्ताचंद मुक्ताचांद मुक्तचांद ... एक पण क्लिक झालं नाही ... ही पोस्ट बघितल्यावर कळल. ;)

    anyways, nice poetry. keep it up.

    ReplyDelete
  2. सुरुवात छानच झालीय.
    लिहित राहा ...
    -शंतनू

    ReplyDelete